कोरोनाविषयी कविता 

      कोरोनाविषयी कविता


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे पूर्ण जग संकटात आले आहे. या कोरोनावर महेंद्र चौधरी (कला शिक्षक)संस्कारधाम विद्यालय, गोरेगाव यांनी एक कविता केली आहे व एक कोरोनावर मात 
करण्यासाठी चित्र रेखाटले आहे.


 महामारी ची वेळ आली
रणचंडिका आवतरली.
करती कोरोनाचा नाश
जनकल्यानाच्या गळ्याचा पाश.
घरातच राहा सुरक्षित राहl
स्वतःची काळजी घ्या
बाहेर जाऊ नका जीवाला मुकू नका
जीवन हे अनमोल आहे.
करीन मी सर्वांचा उद्धार.
आपण फक्त नियमाचे पालन करा.
बाकी सर्व माझ्यावर सोडा.
श्री महेंद्र चौधरी (कला शिक्षक)संस्कारधाम विद्यालय गोरेगाव