गोरगरिबांना राशन धान्यापासून वंचित ठेवताल तर गाठ शिवसंग्रामशी आहे

गोरगरिबांना राशन धान्यापासून वंचित ठेवताल तर गाठ शिवसंग्रामशी आहे


बीड - सर्व सामान्य लोकांचा आधार असलेल्या आष्टी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारच जर सर्व सामान्य लोकांना धान्य कमी देतात पैसे जास्त घेणे पावतीची मागणी केल्यावर पावती न देने असा प्रकार करत आहेत आम्ही मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या आदेशाने गेली 15 दिवसा पासून स्वस्त धान्य दुकानदार यांच्या वर लक्षं ठेऊन आहोत आम्ही आतां पर्यंत तहसीलदार यांना प्रत्येक तक्रारींची माहिती देत अहोत. पण स्वस्त धान्य दुकानदार कांही केल्या कुंपण धारकांना आलेला पुर्ण धान्य देत नाहीत व जास्तीचे पैसे घेतात जर या पुढे राशन दुकानदारांनी हा प्रकार थांबवला पाहिजे आतां या पुढे एका जरी गावातून तक्रार आली तर तुमच्यावर शासनाला कार्यवाही करण्यासाठी शिवसंग्राम भाग पाडीन असे शिव संग्राम युवक आघाडी चे सचिन टकले यांनी इशारा दिला आहे.