स्वस्तिक फाउंडेशन द्वारा गरीब व गरजूंना जेवणाची व्यवस्था

स्वस्तिक फाउंडेशन द्वारा गरीब व गरजूंना जेवणाची व्यवस्था


मिरारोड - काशीमीरा परिसरातील अत्यंत गरजू गरिबांसाठी स्वस्तिक फाउंडेशन द्वारा जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे .
जे कोणी मदत करू इच्छित असतील त्यांनी संस्थे द्वारा गरजूंची मदत करावयाची असल्यास खालील दिलेल्या माहिती द्वारे मदत करू शकतात. मदत करण्यासाठी खालील अकाउंट नंबर देण्यात येत आहे.
Account name: Swastik Foundation 
Bank name: Bank of Baroda
Branch: Miraroad east
Account number: 30140100019333
Ifsc code: BARB0MIRARO


* महत्वाची सुचना *
देशात १४४ लागू  असल्याने  काही  नियमांचे पालन करणे आवश्यक आहे 
१) कृपया गरजूंनी गर्दी न करता थेट फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे नंबर घेऊन संपर्क करावा.
२) संस्थेचे पदाधिकारी किंवा सूचक प्रत्यक्ष येऊन आपल्याला भेटून सेवा करण्याचा प्रयत्न करतील. 
३ ) एकत्र गर्दी केल्यानंतर गरजूंना वाटप करता येणार नाही.
४ ) जेवण मिळाल्यास २ तासाच्या आत खाऊन घेणे. 
५ ) दररोज १,००० एक हजार गरजूंसाठी जेवणाची सोय करण्यात येत आहे .
६  ) विनंती वा क्षमस्व कृपया वरिष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, अपंग, दिहाडी कामावर अवलंबून असणारे ,ह्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करावे, 
७ ) स्वस्तिक फाउंडेशन हे आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर होते,आहे,आणि राहील,
स्वच्छ रहा सुरक्षित रहा हीच विनंती आहे.
सचिन केसरीनाथ म्हात्रे 
नगरसेवक प्र क्र १४  स्वस्तिक फाउंडेशनचे अध्यक्ष , नगरसेवक सचिन केशरीनाथ म्हात्रे यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे.