मिसरोज काशिमिरा कानुक शाखेत गेल्या ४ वर्षापासून सहप्पक पोलिस उपनिरिक्षक ण्यम कार्यरत असणाऱ्या रबिन्द्र आडके यांचे अत्पशा आजाराने निधन झाले भावे आजारी असल्यामुळे त्यांना काते दिवसांपूर्वी मिरारोडवेवोल शेलोम रुग्णालयात उपचारासाठी यखल केले आते रविवारी सकाळी स्यालयातन त्यांचे निधन झाले. पोलिस खात्यात गेले ३२ वर्षे त्यानी नेकरी केलेली आहे. शिगिराबायकशातल्या एस.केस्टोलनाक्यावर रोदयूटी करत होते. १५ दिवसांपूर्ण दयूटी करत असताना अचानक पेटत व लागल्याने आठके बांना जवरील तिमिदिम्मालवत वाखतकामात अलेहोते.त्यानंतर चांगल्या उपचारासाठी त्यांनाभाईवरन्या इंद्रलोकपरिसरातील शेतमसम्मलयात यावल करण्यात आले तो मार रविवारी त्यांचे निधन झाले आहे. त्यांचा अंत:निधि स्वायमूळमाची नासपाक्लाकरगर असल्याची माहिती काशिमिरावतुक शाये वरिष्ठ पोलिस निरिक्षक अस्ति पवार यानी दिली आहे.
काशिमिरा वाहतुक शाखेतील पोलिस अधिकाऱ्याचे निधन